रेमदेसीविर इंजेक्शन संदर्भात होणारा काळाबाजार,कृत्रिम टंचाई,साठेबाजी थांबविण्या बाबत जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिशा निर्देश जारी केले आहेत
1) होलसेलर विक्रेत्यांनी रेमदेसीविर, Tosilizumab,Itiizumab विकतांना सरकारी कोविड सेंटर,जिल्हा शल्य चिकित्सक (C.S.) यांनी मान्यता दिलेले कोविड सेंटर, यांना प्राधान्य देण्यात यावे.परवाना धारक औषध विक्रेते,शासन मान्य वैद्यकीय व्यवसयी यांनाच पुरवठा करावा.
2)शासनमान्य वैद्यकीय व्यवसायी डॉक्टर च्या प्रिस्क्रिप्शन शिवाय खासगी व्यक्ती ला सदर इंजेक्शन विकू नये.
3) सदर औषधे यांची कृत्रिम टंचाई निर्माण होणार नाही याची काळजी,औषध होलसेल आणि रिटेल यांनी घ्यावी.

पारोळा मध्ये खूप टंचाई आहे रेमदेसीविर ची आणि अजूनपन इथे 2000 ला विकले जात आहे इंजेक्शन
ReplyDeleteसध्या फक्त covid सेंटर लाच स्टॉक देण्यात यावा, चित्र असे आहे की सेंटर लाच स्टॉक नाही व patient सैराट,विदारक चित्र आहे शहरात
ReplyDelete