Wednesday, 18 January 2023
सलिम इनामदार,राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मेहरून वॉर्ड क्रमांक 18 मध्ये रस्त्यांची मागणी.
*सलीम इनामदार यांची मागणी. मेहरून मास्टर कॉलनी वार्ड 18* चे त्वरित रस्त्यांचे काम नाही सुरु केल्यास अन्दोलन निवेदन, उपोषण करुंन लढा उभारवा लागेल*. मेहरून येथील( मास्टर कॉलनी, उमर मस्जिद रोड, रजा मस्जिद रोड़) अर्धवट सोडलेले काम मागील एक वर्षा पासुन अचानक काम बन्द क्ररुन मक्तेदारने काम बन्द केला। हां रस्ता एका वर्षा मध्ये अर्धवट टुटलेला खड्डे पडलेले आहे। कोणीच आज पर्यन्त विचार्यला सुधा आलेला नाही। जलगॉव मनपा डोळे झाकुंन बसलेला आहे। नागरिकांना कोणी , काय त्रास आहे कसे जीवन जगत आहे खुप वाइट अवस्था आहे। रोज चे लहान मोठे अपघात होत आहे, मोठा अपघात घडण्या ची शक्यता आहे। लवकरात लवकर अर्धवट सोडलेले रस्ते त्वरित बन्विन्यात यावे। अन्यथा नाइलाजे मनपा च्या विरोधात रस्त्यावर उतरून अंदोलंन करावा लागेल। सलीम इनामदार मीडिया प्रमुख राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी जालगॉव. सामाजिक कार्यकर्ते मेहरून वार्ड क्र १८ ज.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment