▶️ आलोसे मनोज समाधान वन्नेरे, वय 34 वर्षे, व्यवसाय नोकरी , नगर रचना सहाय्यक, नेम. नगर रचना विभाग, मनपा जळगांव ( वर्ग 3 )
▶️ *लाचेची मागणी-*
एका प्रकरणात प्रथम 21,000/-
व तडजोडीअंती 15,000 रू
व दुसऱ्या प्रकरणात 15000/- रु. अशी एकूण 30000/- रू. लाचेची मागणी
▶️ *लाच स्विकारली-*
पहिल्या प्रकरणात 15,000/-
▶️ *हस्तगत रक्कम-*
15,000/-
▶️ *लाचेची मागणी*
दि.09/12/2024
▶️ *लाच स्विकारली*
दि.09/12/2024
▶️ * *लाचेचे कारण**
यातील तक्रारदार यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण
मंजूर करण्यासाठी परवानगी साठी नगर रचना विभाग मनपा जळगांव येथे एकूण 3 प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी पाठवले असता आलोसे यांनी पहिल्या प्रकरणात 21000 व तडजोड अंती 15000 व व दुसऱ्या प्रकरणात 15000 रुपयाची आयुक्त, मनपा जळगाव व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार ) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांचेसाठी एकूण 30000 ची मागणी करून पहिल्या प्रकरणात 15000 रुपये आज रोजी स्वीकारले म्हणून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा अधिकारी* व तपास अधिकारी
श्री योगेश ठाकूर
पोलीस उपअधीक्षक
लाप्रवि जळगांव
मो.न.9702433131
▶️ *सापळा पथक*
Psi दिनेशसिंग पाटील
Psi सुरेश पाटील
पोना किशोर महाजन , राकेश दुसाने
▶️ **मार्गदर्शक* -*1) मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि,नाशिक मो.नं.9371957391
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी -
आयुक्त मनपा जळगांव
-----------------------------
*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*
अँन्टी करप्शन ब्युरो,जळगाव. अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगांव
*@ दुरध्वनी क्रं. 0257-2235477*
*@ मोबा.क्रं. 9702433131
*@ टोल फ्रि क्रं. 1064*
=====================
No comments:
Post a Comment