*भाजपा जळगाव पश्चिम जिल्ह्याची “तीर्थ क्षेत्र विकास आघाडी “ जिल्हा कार्यकारिणी २०२५ जाहीर*
*मुरलीधर चौधरी "माऊली" यांची चिटणीसपदी निवड, सुनिल भाऊ भंगाळे यांनी केले अभिनंदन...*
आज *दिनांक :- २९/१०/२०२५ रोजी* मुख्यमंत्री *मा. ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मा.आ.श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब* (भाजपा प्रदेशाध्यक्ष) यांच्या आदेशाने, *मा.ना.श्री.गिरीषभाऊ महाजन* (जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री), *मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे* (केंद्रीय राज्यमंत्री), *मा.ना.श्री.संजयभाऊ सावकारे* (वस्त्रोद्योग मंत्री) यांच्या नेतृत्वात, *मा.श्री. विजय चौधरी* (प्रदेश महामंत्री), *मा.श्री. रविजी अनासपुरे* (विभागीय संघटन मंत्री), *मा.श्रीमती स्मिताताई वाघ* (खासदार), *मा.श्री.सुरेश भोळे* (आमदार), *मा.श्री. मंगेशदादा चव्हाण* (आमदार), *मा.श्री. अमोल जावळे* (आमदार) यांच्या मार्गदर्शनाखाली *जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष श्री.डॉ. राधेश्याम चौधरी* यांच्या मान्यतेनुसार *तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश भगवान बाविस्कर* , भाजपा जळगाव पश्चिम जिल्हा तीर्थ क्षेत्र विकास आघाडी- *जिल्हा कार्यकारिणी - २०२५ जाहीर*
#Radheshyam Chaudhari
BJP Maharashtra
Bharatiya Janata Party (BJP)
Girish Mahajan
Ravindra Chavan
Devendra Fadnavis
J.P.Nadda
No comments:
Post a Comment